ग्रामपंचायत कारभार

ग्रामपंचायत कारभार

ग्रामपंचायतीची कामे

  • गावामध्ये रस्ते बांधणे.
  • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
  • दिवाबत्तीची सोय करणे.
  • जन्म,मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे.
  • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
  • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
  • शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे.
  • रोजगार, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
  • गावाचा बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवणे.

सरपंचाची कामे –

  • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
  • गावातील तंटे निर्विवाद मिटवणे.
  • गावाची स्वच्छता राखणे.
  • वेळोवेळी ग्रामसभा घेणे. (एका वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायदयाअंतर्गत बंधनकारक आहे)
  • गावात आवास करत असल्या बाबतचा दाखला देणे (रहिवासी दाखला) इ.
  • गावचा सर्वांगीण विकास करणे.
  • गावातील लोकाना मुलभूत सेवा पुरवणे.
  • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
  • गावातील तंटे निर्विवाद मिटवणे.
  • गावाची स्वच्छता राखणे.
  • वेळोवेळी ग्रामसभा घेणे. (एका वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायदयाअंतर्गत बंधनकारक आहे)
  • गावात आवास करत असल्या बाबतचा दाखला देणे (रहिवासी दाखला) इ.
  • गावचा सर्वांगीण विकास करणे.
  • गावातील लोकाना मुलभूत सेवा पुरवणे.

सदस्यांची कामे

  • सदस्यांनी आप-आपल्या वार्डाकडे नियमित लक्ष दयावे.
  • वार्डातील समस्या आपल्या पध्दतीने सोडवाव्यात.
  • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
  • वार्डाची स्वच्छता राखणे. इ.

ग्रामसेवकांची कामे

  • गावात आलेल्या शासकीय अधिका-याचे आदरातिथ्य करणे.
  • गावामध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी कार्यक्षम असणे.
  • गावकरी मंडळींना नव-नविन सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन करणे. इ.

तलाठीचे कामे

  • सातबारा उतारा देणे.
  • पंचनामा करणे.
  • इतर शेती संबंधी कागदपत्र.
  • जमिन नावे लावणे. इ.

पोलिस पाटीलचे कामे

  • गावात सु-व्यवस्था ठेवणे.
  • पोलिस पाटील यांचे कडील रहिवासी दाखला देणे. इ.

प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे  –

कृषी विभाग कामे  –

ग्रामपंचायत कारभार

  • सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस, तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्रामयोजना

      व यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

Loading

× Chat Here