पोखले ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे.

d1
d2
WhatsApp Image 2023-09-11 at 7.53.44 AM
previous arrow
next arrow
  • आदर्श ग्राम संसद भवन पोखले 
  • ता. पन्हाळा ,जिल्हा . कोल्हापूर 
  • लोकसंख्या – २२७४
  • एकूण कुटुंबसंख्या –४३८
  • नळ कनेक्शन – ५०७
  • सार्वजनिक नळ कनेक्शन – नाही 
  • पाणीपट्टी – १००० (प्रती खाजगी नळधारकास )
  • कोरडा दिवस – सोमवार 
  • पाणी पुरवठा – ४५ मिनिटे दररोज 
  • पाणी नमुना तपासणी – प्रत्येक महिन्याला पाण्याची टाकी धुण्याचा वार – सोमवार

श्री.अशोक कृष्णात पाटील 
सरपंच
सौ.अल्कशबी मुस्तफा मुजावर
उपसरपंच 
सौ.विद्या तुकाराम पाटील 
ग्रामसेवक 

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना ..

  • ग्रामस्वच्छता अभियान
  • निर्मल ग्रामयोजना
  • यशवंत ग्राम समृद्धी योजना
  • राष्ट्रीय पेयजल योजना
  • जलजीवन मिशन
  • महात्मा गांधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना



ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार ..

  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार
  • तंटामुक्त गाव पुरस्कार
  • हागणदारी मुक्त गाव पुरस्कार

Loading

× Chat Here