आमच्याविषयी

आदर्श ग्राम संसद भवन पोखले 

ता. पन्हाळा ,जिल्हा . कोल्हापूर 

लोकसंख्या – २२७४

एकूण कुटुंबसंख्या -४३८

नळ कनेक्शन –

सार्वजनिक नळ कनेक्शन – नाही 

पाणीपट्टी – १००० (प्रती खाजगी नळधारकास )

कोरडा दिवस – सोमवार 

पाणी पुरवठा – ४५ मिनिटे दररोज 

पाणी नमुना तपासणी – प्रत्येक महिन्याला पाण्याची टाकी धुण्याचा वार – सोमवार

Loading

× Chat Here